मनात उद्देश एकच लवकर सुधारणा व्हावी प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक प्रकृतीमध्ये, पण काहीही बोलले तरी समजून न घेणारा गोतावळा डॉक्टरवर किंवा हॉस्पिटल वर अतिविश्वास ठेवून बराच कालावधी घालवत असेल तर अशांना कसेही पटवून दिले तरी काही उपयोग नसतो.मग काहीही व कसेही बोलले तरी मनातील काळजी बाजूला राहते व त्या व्यक्तीलाच दोष दिला जातो.नात्यामध्ये कटुता येते.
काही रोगांवर केवळ अलोपॅथी औषधाचा काही परिणाम होत नाही,आयुर्वेद सर्व श्रेष्ठ असून त्याचा वापर न करणे मूर्खपणाचे लक्षण ठरते.काही रोगांवर आयुर्वेद व प्राणायाम,कपालभारती,
घरगुती औषध,योग्य मसाज व व्यायाम परिणामकारक ठरतात.
कोठलीही ट्रीटमेंट वेळेवर घेणे त्यात चूक होत असेल तर (second opinion) दुसरे मत,तेही सुद्धावेळेवर घेणे आवश्यक व फायदेशीर ठरते.
शेवटी काय दोष नशिबाचा असे म्हणण्यात काय अर्थ आहे?
माझ्या पत्नीला परलेसिस झालाय. आज पर्यंत हॉस्पिटलमुळे खूप खर्च झाला. फारसा उपयोग झाला नाही.
शक्य अ से ल त्यांनी मदत करावी.त्यासाठी या आधीच्या पोस्ट
वाचाव्यात.
श्रीनिवास गोसावी
Welcome to my Web Site.
I believe in rebirth. I guess that you must have some relationship with my life sometime back in real life hence you are taking interest to read my blog posts to change your life style.It is very much interersting to see my thoughts in posts. Shrinivas Gosavi.Pune,India shrinivasg@youtele.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment