Welcome to my Web Site.

I believe in rebirth. I guess that you must have some relationship with my life sometime back in real life hence you are taking interest to read my blog posts to change your life style.It is very much interersting to see my thoughts in posts. Shrinivas Gosavi.Pune,India shrinivasg@youtele.com

10/17/16

Stroke to wife Smita

जीवनात काही गोष्टी अचानक घडतात.
घरात एक माणूस आजारी पडले तरी आर्थिक व शारीरिक हानि होते. माझी अवस्था तशी झाली आहे.
पत्नीला अर्धांगवायुचा झटका आला.
कोणावरही अशी वेळ  येवू नये.
थोडेशे विचित्र वाटेल,पण मी आर्थिक मदतीचे सर्वांना अपील केले आहे,या आधीच्या पोस्ट मध्ये. गैरसमज नसावा.शक्य असेल तरच करावी.
या निमित्ताने सांगावेशे वाटते की उतारवयात प्रत्येकाने हलका व्यायाम व् नियमित साखर व् रक्तदाब तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे जे आम्ही केले नव्हते.
शेवटी बुद्धि होणे व भोग भोगणे या गोष्टी नशिबात असतील तर आपण काय करणार?
वेब व्हर्जन मध्ये पहा तपशील.
मदतीचा चेक खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा खालील नावाने..

या आधीचे दोन पोस्ट मध्ये डिटेल्स आहेत.

स्मिता श्रीनिवास गोसावी किंवा श्रीनिवास जगन्नाथ गोसावी
मोब.नं.919604853760
1396 सदाशिव पेठ,
मोरेश्वर अपार्टमेंट, पुणे 411030


.


No comments: